Ferfar #1928 · वरखेड खु.
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- श्रीकांत दिगंबर हाके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर जि.बुलढाणा , शेगाव
लिहून देणार : मनोज छगन माळवंदे रा. वरखेड खु. यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5684 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर जि.बुलढाणा यांचेकडील पत्र क्रमांक 34/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.