सातबारा Watch

← पहूरजिरा भाग 1

Ferfar #7173 · पहूरजिरा भाग 1

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
सदाशिव फत्तुजी ठाकरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 गट न.18 मंध्ये तोताराम पुंडलिक उचाडे ,मोतीराम पुंडलिक उचाडे सामाईक क्षेत्र 0.58 हे.आर आहे सदर गटातील तोताराम पुंडलिक उचाडे यांनी मृत्त्युपत्र करून ठेवले त्यानुसार विनोद रामेश्वर लोड , यांनी अर्ज दिला की कै. तोताराम पुंडलिक उचाडे हे 03/12/2005 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.14/09/2001 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 18 - नंदकिशोर दिनकर गोंड ,विनोद रामेश्वर लोड ,सुधाकर रामेश्वर लोड ,सुनिल दिनकर गोंड यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र 14/09/2001 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. तसेच मा.सह दिवाणी न्यायालय खामगाव यांचे के.न.1/08 व मा अति.जिल्हा सत्र न्यायालय खामगाव यांचे अपिलीय आदेशाची पत्र व अर्जदाराच्या प्रतिज्ञापत्रा वरून ,मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे वरून फेरफार घेण्यात आला.