सातबारा Watch

← शेगांव भाग 1

Ferfar #15354 · शेगांव भाग 1

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
187/1/34
Talathi
अक्षय शंकर चौधरी
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- विद्या विलास रानडे रा. शेगांव भाग 1(खाता क्रमांक1955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक187/1/34, बिगरशेती क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.100 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विणा ज. किशोर देशमुख , (खाता क्रमांक :-6478)गट/सर्व्हे क्रमांक 187/1/34 बिगरशेती क्षेत्र 2.100 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 942 दिनांक 24/04/2003 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली. अभिलेखागारातील हस्तलिखित 7/12 मध्ये नोंद झाली नसल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.