Ferfar #15384 · शेगांव भाग 1
शेगाव, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201/2/7/अ
- Talathi
- अक्षय शंकर चौधरी
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
निलेश गुलाबराव महल्ले रा. शेगांव भाग 3(खाता क्रमांक1574) यांचे गट/सर्व्हे क्रमांक201/2/7/अ, बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मिना प्रकाश गंगावते , (खाता क्रमांक :-6509)गट/सर्व्हे क्रमांक 201/2/7/अ बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शेगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 510 दिनांक 06/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली. सन 2013 चे हस्तलिखित 7/12 , फेरफार रेकॉर्ड हे फाटलेल्या स्थितीत असल्यामुळे/रेकॉर्ड उपलब्ध नसल्याबाबत तहसील कार्य. शेगांव अभिलेखागारातील नक्कल विभाग 40/2026 दि.21/10/2026 दिल्यावरून नव्याने फेरफार घेवून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.