सातबारा Watch

← शेगांव भाग 2

Ferfar #58541 · शेगांव भाग 2

शेगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
435/7/40
Talathi
वैभव विश्वासराव देशमुख
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत तुकाराम नागरी सहकारी पंतसंस्था मर्यादित शेगावं गहाणखत लिहुन देणार : संजय पुंजाजी लोणाग्रे रा. शेगांव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5711-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 435/7/40 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय पुंजाजी लोणाग्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.