Ferfar #4392 · चांदूर बिस्वा
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- नरहरी तुकाराम उज्जैनकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
वि उपविभागीय अधिकारी साहेब मलकपूर यांचे क्र.कावि/प्र.1/1124/2026 दि.24/09/2026 चे पत्र व उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) बुलढाणा यांचे पत्र जा.क्र.कावि/पुनर्व/कक्ष-21/स.म.अ./604/2026 दि.17/09/2026 चे पत्र नुसार मौजे चांदूर बिस्वा येथील गट नं.20/1 मध्ये अ.कबीर अ.कदीर व करीमाबी अ कदीर यांचे नावे असलेली 0.4700 हे.आर क्षेत्रावर सातबाराचे इतर अधिकारात असलेली अ.कबीर अ.कदीर गट नं.20/1 मधील पुनर्वसनासाठी राखीव क्षेत्र 0.26 ची नोंद वि उपविभागीय अधिकारी साहेब मलकपूर यांचे क्र.कावि/प्र.1/1124/2026 दि.24/09/2026 चे पत्रानुसार कमी करण्यात आली व गट नं.77 मधील नोंद कायम ठेवण्यात आली.