Ferfar #6648 · महम्मदपूर
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2
- Talathi
- सचिन प्रकाश धाडसे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : मा मंडळ अधिकारी महाळूंगी यांचा आदेश क्र. प्रकरण क्र १/महमदपूर/२०२६-२७ पारित दिनांक १९/१०/२०२६
आदेश दिनांक : 19/10/2026
मा मंडळ अधिकारी महाळूंगी यांचा आदेश क्र. प्रकरण क्र १/महमदपूर/२०२६-२७ पारित दिनांक १९/१०/२०२६ नुसार मौजे महमदपूर येथील सर्वे नं ३४/२ मध्ये घेण्यात आलेल्या फेरफार क्र ५८६६ हि नोंद मंजूर केली असून सदर फेरफार मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र क्र ४१७ दिनांक ३०/०१/२०२४ प्रमाणे ०.६५ हे.आर सालीम जमीन कुषकुमार पुरुषोत्तम वेरुळकार यांनी किशोर कुशकुमार वेरुळकर यांना विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षिसपत्र लिहून घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं ७/१२ वर दाखल केले.