सातबारा Watch

← नांदुरा खु.

Ferfar #5658 · नांदुरा खु.

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
दया मोहन जोशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : किसनलालजी संचेती नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर शाखा नांदुरा लिहून घेणार : सुरेश जगदेव वेरुळकार यांनी जगदेव नामदेव वेरुळकर यांनी किसनलाल संचेती ना. सह पत संस्था मर्या. मलकापूर र.नं. 1230 शाखा नांदुरा हिस 50000 गहाण दिले. - 2473 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.