सातबारा Watch

← पिंपळखुटा धांडे

Ferfar #1693 · पिंपळखुटा धांडे

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
सारिका विठ्ठलराव चतुर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मोजा पिंपळखुटा धांडे येथील गट क्रमांक 22 मध्ये 0.89 हेक्टर आर क्षेत्र हे योगेश निवृत्ती धांडे,वैभव निवृत्ती धांडे यांच्या नावे असून सदर क्षेत्र हे कृषक आहे त्याचा शेतीसाठी वापर करण्यात येतो. फेरफार क्रमांक 1561 मध्ये सदर क्षेत्र हे अकृषक आहे असे बक्षीस पत्र/ देणगीने दिलेल्या फेरफाराची नोंद आहे ती योग्य नसून सदर क्षेत्र हे शेती वापरासाठी आहे