सातबारा Watch

← डिघी

Ferfar #5717 · डिघी

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
विलास इरभानजी सोनोने
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक :प्रकरण क्र.: एमआरसी-८१ / डिघी / २०२५-२६ आदेश दिनांक : 14/09/2026 तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी नांदुरा यांच्या आदेशानुसार तयार केलेला फेरफार तपशील (मसुदा) खालीलप्रमाणे आहे: फेरफार तपशील न्यायालय / प्राधिकरण: तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी नांदुरा यांचे न्यायालय प्रकरण क्र.: एमआरसी-८१ / डिघी / २०२५-२६ आदेश दिनांक: १५/०९/२०२६ मौजे: डिघी (सानपुडी) प्रकरणाचा संक्षिप्त तपशील व आदेश: तहसीलदार, नांदुरा यांच्या आदेशानुसार मौजे डिघी येथील खालील नमूद गट क्रमांकांच्या संगणकीकृत सातबारामधील चुकांची दुरुस्ती महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम १५५ अन्वये करण्यात येत आहे. बाधित जमीन व क्षेत्र: मौजे डिघी येथील गट क्र. गट क्र. २३६ (क्षेत्र ०.९१ हे.आर) आणि गट क्र. १०८ (क्षेत्र ०.७९ हे.आर). नावातील दुरुस्तीचा तपशील: १. कमती (कमी होणारे नाव): जगन्नाथ काशिराम लांडे जास्ती (दाखल होणारे दुरुस्त नाव): जगन्नाथ एकनाथ लांडे २. कमती (कमी होणारे नाव): ज्ञानदेव काशिराम लांडे जास्ती (दाखल होणारे दुरुस्त नाव): ज्ञानदेव एकनाथ लांडे ३. कमती (कमी होणारे नाव): पंचफुला काशिराम लांडे जास्ती (दाखल होणारे दुरुस्त नाव): पंचफुला एकनाथ लांडे नोंदीचा शेरा: तहसीलदार, नांदुरा यांच्या आदेश दिनांक १५/०९/२०२६ मधील निर्देशानुसार म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ अंतर्गत संगणकीकृत सातबाऱ्यावर काशिराम ऐवजी एकनाथ अशी दुरुस्ती अमलात आणली.