Ferfar #1464 · धानोरा प्र.चांदुर
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- केशव शिवानंद जायभाये
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत, चालू सातबारा उताऱ्यावरील मूळ खातेदार शामराव लोडु ठाकरे यांनी त्यांचे मालकी हक्काच्या व कब्जातील मौजे धानोरा प्र.चांदुर, येथील शेतजमीन गट क्रमांक 47, एकूण क्षेत्र 1 हे. 93 आर., आकार 12.01 रु. या मिळकतीवर त्यांच्या पत्नी सौ. रेखा शामराव ठाकरे यांचे नाव सह-खातेदार म्हणून समाविष्ट करणेबाबत सादर केलेल्या अर्ज व प्रतिज्ञापत्र क्र. 3851 दि.15/10/2026 सदर केले सबब फेरफार नोंद घेण्यात अला.