सातबारा Watch

← शेलगांव मुकुंद

Ferfar #1839 · शेलगांव मुकुंद

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
कैलास सुखदेव चोपडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : उपविभागीय अधिकारी,नांदुरायांचे न्यायालय आर.टी.एस./शेलगाव मुकुंद/62/2022-23 आदेश दिनांक : 09/09/2026 नुसार फेरफार न. १४६३ व १७३० हे वारसाचे फेरफार रद्द करण्याचे आदेश झाल्यामुळे फेरफार क्र. १८३६ नुसार आदेशित फेरफार रद्द करून मूळ खातेदार यांचे नावे समाविष्ट करण्यात आले. वसंतराव वामनराव मुकुंद यांनी दिनांक 20/06/2011 रोजी लिहून ठेवलेल्या व दिनांक ०2/06/2022 रोजी नोंदणी क्र. 2145 नुसार नोंदणी केलेला मृत्युपत्रा नुसार कार्यवाही करण्याचे आदेशित केल्यानुसार मृत्युपत्रात नमूद मुलगा राजेंद्र वसंतराव मुकुंद यांचे नावे गट न 326 हिस्सा वहीती योग्य 2.20 हे.आर.व पोट खराब 0.02हे.आर क्षेत्र नावे करण्यात आले. वसंतराव वामनराव मुकुंद मृत्यू दिनांक 22/12/2020