Ferfar #1244 · वसाडी बु.
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- बसंती न राठी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
व्यवहार -विहीर नोंद
खातेदार देणार हर्षाबाई श्रीकृष्ण नवलकार यांनी हक्क घेणार नंदुबाई दिनकर नवलकार यांना दस्त क्र ३२९३ दिनांक ४/९/२०२६ नुसार हक्क सोड करून दिला .फेरफार क्रमांक १२३९ नुसार oline दस्त नोंदणी कृत रुजू सुद्धा झालेला आहे.क्षेत्राची दुरुस्ती त्यात झालेली असून विहिरीचा हक्क सोडाची दुरुस्ती online न आल्या मुळे झाली नाही.सदरहू फेरफार हा विहीर दुरुस्ती साठी घेण्यात येत आहे.