सातबारा Watch

← फुली

Ferfar #2377 · फुली

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
संजय भगवान क्षिरसागर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा लिहून देणार : गोपाळ प्रकाश सातव रा. फुली यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये 188400/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १९.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188400/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.