Ferfar #1249 · शेंबा बु.
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- संजय भगवान क्षिरसागर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा
लिहून देणार : नागेश निनाजी भिडे रा. शेंबा बु. यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३० वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १४ .१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.