Ferfar #665 · शेंबा खु.
नांदुरा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा
लिहून देणार : रमेश भिकाजी ढोण यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 व गट नंबर/ सर्वे नंबर 62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १८.०९ .२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.