Ferfar #2175 · गोसिंग
नांदुरा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- संजय भगवान क्षिरसागर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा शाखा शेंबा बु तर्फे डिगांबर भिकाजी डोंगरे वय 33
गहाणखत लिहुन देणार : विलास भास्कर खोंद्ले रा. गोसिंग यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3632-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास भास्कर खोंद्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.