सातबारा Watch

← इसापूर

Ferfar #548 · इसापूर

नांदुरा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 115, 65
Talathi
राजेश मधुकर पहूरकार
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे इसापूर येथील ग.न.६५,१०३ व ११५ मधील सामाईक खातेदार अंजनाबाई लालचंद पुंडकर ह्या दि.०४/१२/२०२३ रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस यापूर्वीच फेर क्र ११०,५३९ नुसार सातबारावर दाखल केलेले आहेत.त्याकरिता महादेव गुलाबराव पुंडकर यांचे प्रतिज्ञापत्र क्र.७९१३१ दि.०७/१०/२०२६ ,अर्ज,मृत्यू दाखला व वारस दाखला पाहून नोंद घेण्यात आली.