सातबारा Watch

← वाघोळा

Ferfar #2770 · वाघोळा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
106/2
Talathi
कविता हरी चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 खातेदार प्रवीण कैलास पाचपोळ यांनी अर्ज दिला कि दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक ११६५ दिनांक 13/03/2026 नुसार खरेदी खतानुसार मौजे वाघोळा येथील गट नंबर 106/2 मध्ये असलेली विहीर मध्ये रवींद्र भास्कर कांडेलकर हिस्सा ३/८, प्रवीण कैलास पाचपोळ हिसा १/८ , घेण्यात आला .तसेच द्रोपदाबाई दामोदर कांडेलकर यांचा १/२ हिस्सा हा कायम ठेवण्यात आला. अर्ज , दस्त नुसार सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.