सातबारा Watch

← वाघोळा

Ferfar #2775 · वाघोळा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
कविता हरी चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 खातेदार ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील यांनी अर्ज दिला कि, दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्र. ३८०५ दिनांक 08/09/2026 नुसार मौजे वाघोळा येथील गट नं २०५ वर असलेला ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील, निवृत्ती प्रभाकर पाटील व रवींद्र प्रभाकर पाटील यांनी एफ पी ई एल ग्रीन सोलर प्रायवेट लिमिटेड तर्फे प्रतिनिधी आर्यन कटियार यांचा भाडेपट्टा चा फेरफार क्र.२६४३ ची नोंद वरील दस्तानुसार कमी करण्यात आली.