Ferfar #1890 · भानगुरा
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- निता निवृत्ती जायभाये
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार हर्षल अशोक पाटील व नंदा अशोक पाटील ह्यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांनी मौजे भानगुरा येथील खरेदी दस्त क्र.२६०४/२०२६ आणि खरेदी दस्त क्र.२६०५/२०२६ दि.१५/६/२०२६ नुसार खरेदी लिहून देणार भाऊलाल रामभाऊ पाटील आणि मयुर भाऊलाल पाटील ह्यांनी मौजे भानगुरा येथील गट क्र १११ मध्ये असलेली शेती १ बोअरवेलसह खरेदी लिहून घेणार हर्षल अशोक पाटील आणि नंदा अशोक पाटील ह्यांना विकली असून सदर गट क्र.१११ मधील विंधन विहिरीवर १/२ पाणी घेण्याचा हिस्सा नंदा अशोक पाटील ह्यांचा राहील आणि १/२ हिस्सा हर्षल अशोक पाटील ह्यांचा राहील असे नमूद आहे.