सातबारा Watch

← भानगुरा

Ferfar #1891 · भानगुरा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
121, 122
Talathi
निता निवृत्‍ती जायभाये
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : एक्सिस बँक शाखा मलकापूर लिहुन घेणार : मनोहर यशवंत नारखेडे आणि सुनिता मनोहर नारखेडे यांनी सर्व्हे क्रमांक 121 वर फेरफार क्रमांक 1593 ने घेतलेला बोजा दिनांक 21/03/2023 रोजी ऍक्सिस बँक लिमिटेड चा सुनिता मनोहर नारखेडे   यांच्या नावे र.रु. 480000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1592 ने घेतलेला बोजा दिनांक 21/03/2023 रोजी ऍक्सिस बँक लिमिटेड चा मनोहर यशवंत नारखेडे   यांच्या नावे र.रु. 480000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दस्त क्र.३९५२/२०२६ दि.२१/९/२०२६ पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.