सातबारा Watch

← भानगुरा

Ferfar #1892 · भानगुरा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
224
Talathi
निता निवृत्‍ती जायभाये
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार-किशोर कौतिक इंगळे रा. मुक्ताईनगर ह्यांनी सादर केलेल्या दस्त क्र.४२५९/२०२४ दि.९/१२/२०२४ प्रमाणे खरेदी देणार सुभाष विठ्ठल इंगळे व शारदा सुभाष इंगळे ह्यांनी खरेदी घेणार किशोर कौतिक इंगळे ह्यांना मौजे भानगुरा येथील गट क्र.224 मधील शेतजमीन विहिरीसह विकल्याचे दिसून येते,सदर दस्त क्र.४२५९/२०२४ अन्वये सदर गटातील १ विहीर ,खरेदी खत देणार सुभाष विठ्ठल इंगळे व शारदा सुभाष इंगळे ह्यांच्या नावाची कमी करून खरेदी खत घेणार किशोर कौतिक इंगळे ह्यांच्या नावे करण्यात येते.