सातबारा Watch

← तालसवाडा

Ferfar #1937 · तालसवाडा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा (स्थावर मिळकत जप्ती आदेश )
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-27
Objection until
2026-08-13
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
सविता मुकुंदा गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा (स्थावर मिळकत जप्ती आदेश ) फेरफाराचा दिनांक : 27/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026 लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव लिहुन देणार : वृषाली रमेश खाचणे ,सचिन डेअरी फार्म तर्फे रा. तालसवाडा यांच्या दिनांक 30/03/2007 प्रमाणे रक्कम रुपये 12992230.00/- गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत जि. आर. धोटे विशेष वसुली व विक्री अधिकारी वरणगाव जि , जळगाव सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव , यांचेकडील पत्र क्रमांक 390 दिनांक 27/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12992230.00/- चा (स्थावर मिळकत जप्ती आदेश दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.