सातबारा Watch

← हरसोडा

Ferfar #3457 · हरसोडा

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
राहुल कृष्ण कुमार खर्चे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 सुरेश गंगाराम बोंद्रे यांनी अर्ज दिला कि त्यांचे गट क्र 40 क्षेत्र 1.00 हे आर खरेदी खाता द्वारे फेरफार क्र 3366 व फेरफार क्र 3438 नुसार खरेदी केले . त्यामध्ये एक बोरवेल असून त्याची नोंद सुरेश गंगाराम बोंद्रे यांचा 1/2 व ज्ञानेश्वर नारायण केने ,रामेश्वर नारायण केने यांचा 1/2 बोरवेल वर समान हिस्सा अशी इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.