Ferfar #34457 · मलकापूर भाग 1
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : IDBI BANK MALKAPUR शाखा मलकापूर
लिहून घेणार : ज्ञानेश्वर राजाराम काटोले व भारती ज्ञानेश्वर काटोले
यांनी सर्व्हे क्रमांक : 191/1/1/अ/3/प्लॉट नं.55 तपशिल : ज्ञानेश्वर राजाराम काटोले व भारती ज्ञानेश्वर काटोले यांनी
स.नं.191/1/1/अ/3/प्लॉट नं 55 मधील आपल्या मालकीची
दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.3, क्षेत्रफळ 61.83 चौ.मी.
ची सलीम सदनिका IDBI BANK MALKAPUR
शाखा मलकापूर हिस तारण गहाण देऊन 12,00,000/-
(बारा लाख) रुपयाचा बोजा निर्माण केला. - 27547
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गहाणखत विमोचन लेख दस्त क्र.4283/2026 दि.13/10/2026 नुसार बोजा कमी.
191/1/1/अ/3/प्लॉट नं.55