सातबारा Watch

← मलकापूर भाग 1

Ferfar #34481 · मलकापूर भाग 1

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार दीप्ती शैलेश चौधरी यांनी अर्ज दिला कि स.नं.188/3 टी पी स्कीम 1 प्लॉट नं 220 वर बांधलेल्या दुकान व सदनिकांपैकी दुसऱ्यामजल्यावरील सदनिका क्र 13 क्षेत्र 43.64 चौ मी (469.00चौ फुट ) चे खातेदार शैलेश देविदास चौधरी हे दि 02/09/2024 रोजी मयत झाले असून त्यांच्या वारसांची नावे खालील प्रमाणे 1. देविदास पुंडलिक चौधरी नाते वडील वय 75 2. शालिनी देविदास चौधरी नाते आई वय 67 3. दीप्ती शैलेश चौधरी नाते पत्नी वय 41 4. अधिराज शैलेश चौधरी अ पा क आई दीप्ती शैलेश चौधरी नाते मुलगा वय 14 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत कोर्टाचे वारस प्रमाणपत्र, मृत्यू नोंदीचा दाखला, जवाब दिले वरून नावे दाखल केली आहे. 188/3/प्लॉट नं 220/टी पी स्कीम नं 1