Ferfar #34520 · मलकापूर भाग 1
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- धिरज हनुमंतराव जाधव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार कमल कैलास गव्हाळे यांनी अर्ज दिला कि स.नं.191/4/ प्लॉट नं 18 या प्लॉटवर बांधलेल्या सदनिकांपैकी तळमजल्यावरील सदनिका क्र. G-2 क्षेत्रफळ 43.70 चौ.मी. ची सालीम सदनिका चे खातेदार कैलास नामदेव गव्हाळे हे दि 20/05/2026 रोजी
मयत झाले असून त्यांच्या वारसांची नावे खालील प्रमाणे
1. कमल कैलास गव्हाळे नाते पत्नी वय 46
2. प्रविण कैलास गव्हाळे नाते मुलगा वय 29
3. वासुदेव कैलास गव्हाळे नाते मुलगा वय 27
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत कोर्टाचे वारस प्रमाणपत्र,
मृत्यू नोंदीचा दाखला, जवाब दिले वरून नावे दाखल केली आहे.
191/4/प्लॉट नं. 18/NAP 34 64