Ferfar #11824 · मलकापूर भाग 2
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मनोज चंद्रशेखर एदलाबादकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खरेदी लिहून देणार :- ओमकार बिल्डर्स भागीदार योगेश विनोदकुमार चौधरी, महेश कमलकिशोर गाडोदिया, नितीन अमरलाल
पंजाबी यांनी मौजे मलकापूर भाग 2 येथील सर्व्हे नं. 247/3ब प्लॉट नं.1 , 2 व 11 वर असलेल्या दुकानांपैकी आपल्या मालकीचे
तळमजला दुकान नं.8 G क्षेत्र 19.37 चौ मी चे दुकान,
खरेदी लिहून घेणार :- मयूर पुरुषोत्तम तांदुळकर यांना 7,21,000/- रुपयास नोंदणीकृत दस्त क्र.4318/2026 ,
दि.14/10/2026 नुसार विक्री करून दिली.
247/3/ब/प्लॉट नं 11