Ferfar #4595 · मलकापूर भाग 3
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 483/484/1/484/1/ई/प्लॉट
- Talathi
- मनोज चंद्रशेखर एदलाबादकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युग्रो कॅपिटल फायनान्स लि. व मास फायनान्सीयल सर्व्हिसेस लि.शाखा बुलडाणा तर्फे रितेश दिलीप राठोड . .
गहाणखत लिहुन देणार : तौसीफ खान आरीफ खान रा. मलकापूर भाग 3 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4552-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483/484/1/484/1/ई/प्लॉट नं 9/NAP 34 3 क्षेत्र 1.6620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तौसीफ खान आरीफ खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
483/484/1/484/1/ई/प्लॉट नं 9/NAP 34 3