सातबारा Watch

← निंबारी

Ferfar #2725 · निंबारी

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
295
Talathi
किशोर शांताराम कऱ्हाळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- अमित गिरजाशरण जोशी रा. निंबारी(खाता क्रमांक700) यांचे गट/सर्व्हे क्रमांक295, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अमितजोशी याचे बोअरवेल व विहिरी मधील 1/2 हिश्यावर रोहित अजय जाधव व इतर ३ याची मालकी हक्का सह लिहुन घेणार : ओमकार संदीप जाधव ,यश प्रदीप जाधव ,रोहित अजय जाधव ,विनायक सुनिल जाधव - - -, (खाता क्रमांक :-1286)गट/सर्व्हे क्रमांक 295 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मलकापूर जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4261 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.