Ferfar #1841 · खामखेड
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2
- Talathi
- डी आर बोरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री.भागवत बाजीराव कुयटे रा.खामखेड यांनी वर्दी अर्ज दिला कि गाव मौजे खामखेड गट नं.13/2 मध्ये श्री.भागवत बाजीराव कुयटे व नितेश तेजराव कुयटे यांचे नावे अहिल्यादेवी सामुहिक सिंचन विहीर संन २०२३-२०२४ अंतर्गत नवीन सिंचन विहीरीचे खोदकाम व बांधकाम पुर्ण केलेले आहे.तसे तांत्रिक पॅनल अधिकारी पंचायत समिती मलकापूर यांनी दि.18/08/2026 रोजी प्रमाणपत्र दिलेवरून विहिरीची इतर अधिकारात नोंद दाखल केली.