सातबारा Watch

← चिंचखेड बु.

Ferfar #1783 · चिंचखेड बु.

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
35, 54
Talathi
अंजली अजय सराफ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहुन देणार : घाणखेडे प्रा.कृषी सह.पतसंस्था मर्या. घाणखेड लिहुन घेणार : पांडुरंग अशोक वराडे यांनी सर्व्हे क्रमांक 35 वर फेरफार क्रमांक 1204 ने घेतलेला बोजा पांडुरंग अशोक वराडे यांनी जमीन घाणखेडे प्रा कृ सह पतसंस्था मर्या हिस 300000 रु स गहाण दिली सर्व्हे क्रमांक 54 वर फेरफार क्रमांक 1204 ने घेतलेला बोजा पांडुरंग अशोक वराडे यांनी घाणखेडे प्रा कृ सह पतसंस्था मर्या हिस 300000रु स गहाण दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.