सातबारा Watch

← चिंचखेड बु.

Ferfar #1785 · चिंचखेड बु.

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
अंजली अजय सराफ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एम.आर.सी.-81/चिंचखेड बु/19/2025-26 आदेश दिनांक : 30/09/2026 वि.तहसीलदार साहेब मलकापूर यांचे वरील आदेशावरून मौ.चिंचखेड बु. शिवारातील गात नं.57 चे 7/12 रेकोर्ड्चे भोगवटदार सदरी असलेले खातेदार रेखा संजय पाटील यांचे नावात दुरुस्ती करून रेखा राहुल मुऱ्हे असे करण्यात आले आहे.वरील आदेशानुसार नावात दुरुस्तीबाबत फेरफार घेण्यात आला