सातबारा Watch

← वाघुड

Ferfar #2719 · वाघुड

मलकापुर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
धिरज हनुमंतराव जाधव
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा मलकापूर तर्फे प्रतिनीधी अविनाश संभाजीराव जगदाळे गहाणखत लिहुन देणार : अंकीत संजय वानखेडे ,अभय संजय वानखेडे रा. वाघुड यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4087-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 7.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकीत संजय वानखेडे ,अभय संजय वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.