Ferfar #4482 · भाडगणी
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-04-21
- Objection until
- 2026-05-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 349
- Talathi
- वैशाली सुधाकर भुसारी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/04/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/04/2026दुय्यम निंबधक मलकापूर जिल्हा बुलडाणा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1856 दिनांक 03/05/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मौजे भाडगणी येथील गट/सर्व्हे क्रमांक 349 – मधील मयत व्यक्ती पंचफुलाबाई बाबूसिंग राजपूत यांचे नाव कमी करून त्यांचा अविभक्त हिस्सा मृत्युपत्राप्रमाणे राजेंद्रसिंह रामसिंह राजपूत यांचे नाव दाखल केले.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.