Ferfar #3270 · वरखेड
मलकापुर, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- वैशाली सुधाकर भुसारी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , मलकापूर
लिहून देणार : शिवाजी भिमराव तायडे रा. वरखेड यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1759 दिनांक 06/08/2014 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक MALK/GBP/ADV/2026-27/01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.