सातबारा Watch

← सिंदखेड लपाली

Ferfar #1188 · सिंदखेड लपाली

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
ज्‍योती उत्‍तमराव सिरामे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.पान्हेरा खेडी शाखा सिंदखेड तर्फे कैलास उखर्डा राहणे गहाणखत लिहुन देणार : शुभांगी संदिप मोरे रा. सिंदखेड लपाली यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3179-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभांगी संदिप मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.