सातबारा Watch

← पांगरखेड

Ferfar #1571 · पांगरखेड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
विहिरीची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
किशोर गंभीरराव सपकाळ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- विहिरीची नोंद मौजे पांगरखेड येथील गट नं.45 मध्ये एक विहीर शेख सलीम शेख खालील यांची मालकीची असुन दस्त क्रमांक 3170 दि.11/10/2024 नुसार दुय्यम निबंधक मोताळा यांचे फाईलावरील अजयकुमार इंदरचंद गोठी यांना सदर गटातील हिस्सा खरेदी करुन दिला त्यातील एक विहीरिची नोंद नजरचुकीने राहून गेली त्यानंतर अजयकुमार इंदरचंद गोठी यांनी सविता विश्वंभर राऊत यांना सदर गटातील हिस्सा खरेदी करुन दिला.