सातबारा Watch

← धामणगाव बढे भाग 1

Ferfar #4069 · धामणगाव बढे भाग 1

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
मंदा तुळशीराम राठोड
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : पान्हेरा ग्रामीण बिगरशेती सह.पत.शाखा धामणगाव बढे लिहून घेणार : गजानन तुकाराम घोंगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : प्रमाणे गजानन तुकाराम घोंगडे यानी पान्हेरा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था म नान्हेरा शाखा धामणगांव बढे तर्फे कैलास उखर्डा राहणे - यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3173 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक तसेच दुय्यम निबंधक कार्यालय मोताळा येथील रिलीज डीड दस्त क्रमांक 3205 दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.