Ferfar #729 · बेहरदड
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- सुरेश भगवानराव जाधव
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर संत गाडगेबाबा महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या.सुंदरखेड बुलडाणा र.नं.412
गहाणखत लिहुन देणार : शितल कैलास पवार रा. बेहरदड यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3283-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल कैलास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.