सातबारा Watch

← खांडवा भाग 1

Ferfar #493 · खांडवा भाग 1

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
रत्नाकर शालीग्राम उमाळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पान्हेरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत पान्हेरा खेडी शाखा पान्हेरा तर्फे कैलास उखर्डा राहणे गहाणखत लिहुन देणार : अशोक रामकृष्णा भागवत रा. खांडवा भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3407-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामकृष्णा भागवत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.