सातबारा Watch

← खांडवा भाग 2

Ferfar #1134 · खांडवा भाग 2

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
प्रदिप नामदेवराव चव्‍हाण
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पार्वती ग्रामीण को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत धामणगांव बढे शाखा धामणगांव बढे तर्फे गोपाळ मधुकर वाघमारे गहाणखत लिहुन देणार : सोहन दारासिंग घोती रा. खांडवा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3146-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोहन दारासिंग घोती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.