सातबारा Watch

← टेंभी

Ferfar #849 · टेंभी

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
गणेश शेंडफळ चौधरी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 आदित्य विनोद निंबोळे व विष्णू विनोद निंबोळे यांच्या नावावर मौजे टेंभी येथे गट नंबर 54 अशी सामाईक शेतजमीन असून सदर गट नंबर त्यांनी नविन विहीर केली असून त्याची नोंद सात बारा मध्ये करनेकामी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे तरी प्रतिज्ञापत्रावरून आदित्य निंबोळे व विष्णू निंबोळे यांची विहीर एक सामाईक अशी नोंद गट नंबर 54 इतर हक्कात केली असे.