Ferfar #3239 · पोफळी
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- रविद्र पंढरी वावगे
- First seen
- 5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सह संस्था पोफळी ,दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँक बुलढाणा शाखा तळणी
लिहून घेणार : राजेंद्र हरीदास व्यवहारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 190 तपशिल : ग्रामसेवा सह. संस्था कडुन कर्ज रू 35,000/- बोजा - 1283
राजेद हरीदास - 1283
सर्व्हे क्रमांक : 190 तपशिल : राजेंद्र हरिदास व्यवहारे यांच्या पोफळी येथील गट १९० च्या जमिन क्षेत्र १.२५ हे आर वर स्थावर मालमत्ते संबंधी जप्ती आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व त्या नियमा खालील नियम १०७ (१०) च्या तरतुदी नुसार चे वसुली प्रमाणपत्र तसेच विशेष वसुली अधिकारी (बँक) दि बुलडाणा जि. के.सह. बँक मर्या. शाखा लिहा/ तळणी दि. १८/१/२०२३ वरून गट १९० क्षेत्र १.२५ हे आर ची जमीन जप्त केली असून कर्ज रक्कम रु ४०३६० /- या रकमेची जप्ती केल्याबाबत नोंद घेण्यात येत आहे. - 2840
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि.२९/०८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.