सातबारा Watch

← पोफळी

Ferfar #3240 · पोफळी

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
रविद्र पंढरी वावगे
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : धामणगाव बढे अर्बन को ऑप क्रेडीट सो.म.मोताळा शाखा धामणगाव बढे, मोताळा लिहून देणार : संताजी शालिग्राम व्यवहारे रा. पोफळी यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3069 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धामणगाव बढे अर्बन को ऑप क्रेडीट सो.म.मोताळा शाखा धामणगाव बढे यांचेकडील पत्र क्रमांक 192 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये पूर्वीचे 400000/-व वाढीव 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.