सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #1678 · पोखरी

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
अर्चना रामेश्वर उबरहंडे
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:विलास रामदास जाधव यांनी गट क्र १०७ मधील एकूण सामायिक क्षेत्र 1.62.00 हे आर जमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा पोफळी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 49000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा पोफळी यांचे कडील कार्यालयीन पत्र . क्रमांक L.No.S/2026/19 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.