सातबारा Watch

← सारोळा पिर

Ferfar #2500 · सारोळा पिर

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
रामेश्वर श्रावण इंगळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : शिवाजी अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.बुलढाणा लिहून घेणार : सोपान उदेभान वखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : प्रमाणे सोपान उदेभान वखरे यानी शिवाजी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा शाखा मोताळा तर्फे राजेश दशरथ साखरे यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2095 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक यांचे कार्यालय रिलीज डीड दस्त क्रमांक 3349 दिनांक 22/10/2026 ची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.