सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #1550 · काळेगांव

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
अर्चना रामेश्वर उबरहंडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा शाखा बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : भिमराव भिकाजी सिरसाट रा. काळेगांव यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3312-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 1.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव भिकाजी सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.