Ferfar #1551 · काळेगांव
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- अर्चना रामेश्वर उबरहंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026अर्जदार शिवराज मुरलीधर काकर यांचे अर्जावरून आणि काळेगाव -फर्दापूर ग्रा.सह.सोसायटी मर्या.र.नं.९०६ यांचे कार्यालयीन पत्र दि 22/09/2026 तसेच शाखा व्यवस्थापक बुलढाणा जि केंद्रीय सहकारी बँक शाखा धा बढे यांचे कार्यालयीन पत्र दि 24/09/2026 वरून शिवराज मुरलीधर काकर यांचे नावे गट नं ५२ मधील एकूण क्षेत्र 1.9500 हे आर वर असलेला पिक कर्ज बोजा रक्कम रु28000/- फेरफार क्र 443 ,तसेच पिक कर्ज बोजा रक्कम रु20000/- फेरफार क्र 576 आणि रक्कम रु26000/- फेरफार क्र 731 चा पिक कर्ज बोजा कमी करण्यात आला.अर्ज व कागदपत्रे दप्तरी दाखल असे .